अभिनेता गौरव घाटणेकरच्या घरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं. गौरवने अगदी थाटात बाप्पाचं विसर्जन केलं. पाहुयात याची एक खास झलक.